चंद्रपूर

चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय;असा एकतर्फी कोणत्याही सरकारला करणं योग्य नाही -सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर [] जिल्ह्यातील दारुबंदी सरकार हटवणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. नुकतेच

विदर्भात अवकाळी पाऊस वीज पडून शेतकऱ्याचा जागेवर मृत्यू

चंद्रपूर []  विदर्भात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. वीज पडून शेतकऱ्याचा जागेवर मृत्यू झाला

स्पर्धा परीक्षांसाठी आव्हान मोठे घ्या ; क्षमतावृद्धी निश्चित होईल : प्रवीण परदेशी

चंद्रपूर []  पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रत्येकाने यशाचे सांगितलेले सूत्र, शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची

चंद्रपुर – सिरणा नदीच्या खडकात अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू.

चंद्रपूर [] चंद्रपुरातल्या सिरणा नदीत जायबंदी होऊन अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. बुधवारी हा

अर्थसंपन्न महिला निर्माण झाल्यानंतरच अत्याचारमुक्त होईल : विजया रहाटकर

चंद्रपूर [] महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य महिला आयोगाचे काम या अत्याचार झाल्यास महिलांना न्यायिक मदत करणे, हेच

पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर [] प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न  दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर

चंद्रपूर – तेलंगणा राज्यातील वांकडी येथे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणारा राजुरा येथील एपीआय बडतर्फ तर शिपाई निलंबित.

चंद्रपूर – तेलंगणा राज्यातील वांकडी येथे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणारा राजुरा येथील एपीआय बडतर्फ तर

शेवटच्याे दिव्यांधगाला स्व यंचलित तीन चाकी सायकल मिळेपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर [] जिल्‍ह्यात एक हजार दिव्‍यांगांना स्‍वयंचलित तीन चाकी सायकल देण्‍याचे जरी आपण जाहीर केले असले,

चंद्रपूर – गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजाप्रकरणी पीडिताच्या पतीसह मांत्रिकाला अटक. सासू-सासरे फरार

चंद्रपूर – गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजाप्रकरणी पीडिताच्या पतीसह मांत्रिकाला अटक. सासू-सासरे फरार Share on: WhatsApp

चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर वनक्षेत्रात आढळले एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह.

चंद्रपुरातल्या चिमूर वनक्षेत्रात एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. चिमूर वनक्षेत्रातील मेटेपार गावातल्या