कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. शमीविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटला पश्चिम बंगालमधील अलीपूर जिल्हा न्यायलयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

All News