कल्याण – अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल

कल्याण [] अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 10 महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे.  राजकीय षडयंत्र असल्याचा मनसे उमेदवाराने आरोप केला आहे.

 

All News