कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता.

हिंगोली [] कळमनुरी विधानसभा मतदार संघातूनं माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे यांची माघार, भाजपमधून बंडखोरी करत केली होती अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, महायुतीकडून संतोष बांगर, महाआघाडीकडून संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडी करून अजित मगर रिंगणात