बीड – सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात 370 कलम रद्द केल्यामुळे 370 तोफांची सलामी.

बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, याठिकाणी 370 कलम रद्द केल्यामुळे 370 तोफांची सलामी आणि 370 झेंडे लावूल स्वागत केले जाणार

 

All News