भोकरमध्ये 84 अपक्ष उमेदवारांनी माघार.

नांदेड [] भोकरमध्ये उमेदवारांची प्रचंड संख्येने माघार, 91 पैकी 84 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार, भोकरमध्ये होते तब्बल 134 उमेदवार, त्यापैकी 91 ठरले होते पात्र उमेदवार, त्यातील 84 जणांनी घेतली आज माघार, आता निवडणूक मैदानात सातच उमेदवार.