पुणे – अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे या अटीवर अमित गोरखे यांनी घेतली माघार.

पुणे [] पिंपरी विधानसभा मतदारसंघात   शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबूस्कवार  यांचे विरोधात अपक्ष अर्ज दाखल करणारे भाजपचे नेते ,राज्यमंत्री दर्जा अमित गोरखे   यांनी मुंबईत सकाळी मुख्यमंत्री  फडणवीस  यांचा सोबत प्रत्यक्ष बैठक झाल्यानंतर व चंद्रकांत दादा पाटील,आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी फोन वर बोलणे झाल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे..मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाल्या प्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला जास्तीत जास्त निधी मिळावा साळवे आयोग पुनर्गठन करावं अ ब क ड  वर्गीकरण  करावं या अटीवर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांनी  माघार घेतली आहे