विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 133 उमेदवार निवडणूक लढवणार

औरंगाबाद [] भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आज दिनांक 07 ऑक्टोबर रोजी 208 पात्र नामनिर्देशन पत्रांपैकी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघामध्ये 133 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर 75 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

सिल्लोड विधानसभा मतदार संघातून (कंसात पक्ष) अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना), कैसर आझाद शेख (इंडियन नॅशनल काँग्रेस), संदीप सुरडकर (बहुजन समाज पार्टी), दादाराव वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), अजबराव पाटीलबा मानकर (अपक्ष), ज्योती दणके (अपक्ष), प्रभाकर पालोदकर (अपक्ष) निवडणूक लढवणार आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंग राजपूत (शिवसेना), कोल्हे संतोष (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), मारूती राठोड (वंचित बहुजन आघाडी), सुनील चव्हाण (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), अंबादास भिमाजी सगट (अपक्ष), किशोर पवार (अपक्ष), हर्षवर्धन जाधव (अपक्ष), विठ्ठल थोरात (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

फुलंब्री मतदार संघातून अमर देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), डॉ.कल्याण काळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हरिभाऊ बागडे (भारतीय जनता पार्टी),  सत्यजीत साळवे (बहुजन समाज पार्टी),  जगन्नाथ रिठे (वंचित बहुजन आघाडी), लक्ष्मण कांबळे (पिपल्स रिपब्लीकन पार्टी), सुधाकर शिंदे ( प्रहर जनशक्ती पार्टी), उत्तम किर्तीकर (अपक्ष), डॉ. दिलावर मिर्झा (अपक्ष), बळीराम म्हस्के (अपक्ष), राजू त्रिभूवन (अपक्ष), विकास दांडगे (अपक्ष),  ऍ़ड.विजयकुमार सरोदे (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

औरंगाबाद मध्यमधून अब्दुल कदिर अमीर सय्यद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), ऍ़ड.अभय टाकसाळ (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), प्रदीप जैस्वाल (शिवसेना), नाना म्हस्के (बहुजन समाज पार्टी), अमित भुईगळ (वंचित बहुजन आघाडी), चेतन कांबळे (पिझन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), नासेरोद्दीन तकीयोद्दीन सिद्दीकी (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन), लतीफ जब्बार खान (टिपू सुलतान पार्टी), अनवर अली (अपक्ष), आयुब खा सलीम खा पठाण (अपक्ष), किर्ती शिंदे (अपक्ष), मोईनोद्दीन फारूकी (अपक्ष),  विनायक भानुसे (अपक्ष), सुरेश गायकवाड (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट (शिवसेना), अरुण बोर्डे (ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन), फकीरचंद अवचरमल (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), प्रदीप त्रिभूवन (प्रहर जनशक्ती पक्ष), मनीषा खरात (बहुजन महापार्टी), संदीप शिरसाठ (वंचित बहुजन आघाडी), अमोल अशोक रईवाले (अपक्ष), किरण चाबुकस्वार (अपक्ष), पंकजा माने (अपक्ष), विनोद माळी (अपक्ष), रमेश जाधव (अपक्ष), राजू शिंदे (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे (भारतीय जनता पार्टी), किशोर म्हस्के (बहुजन समाज पार्टी), डॉ. अब्दुल कादरी (ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन), कलीम कुरेशी छोटू कुरेशी (समाजवादी पार्टी), जिया उल्लाह अकबर शेख (टिपू सुलतान पक्ष), दुष्यंत श्रावण पाटील (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डे.मो), शिवप्रसाद अशोक पगार (प्रहार जनशक्ती पक्ष), बाबासाहेब शेळके (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), मोहम्मद यासीन (मजलिस बचाव तहरीक), राहुल मानकर (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया), अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख (अपक्ष), आयुब हबीब खान (अपक्ष), उद्धव बनसोडे (अपक्ष), किरण शिरवत (अपक्ष), दिनेश गवळे (अपक्ष), दैवशाली झिने (अपक्ष), निता अभिमन्यू भालेराव (अपक्ष), भुजंग भीमराव (अपक्ष), महमद जाकीर अब्दुल कादर (अपक्ष), महेंद्र सोनवणे (अपक्ष), मुकुंद घोरपडे (अपक्ष), मोहमद युसुफ मोहमद हारुण मुकाती (अपक्ष),रमेश खंडागळे (अपक्ष), राहुल इंगळे (अपक्ष), लियाकत शौकत पठाण खान (अपक्ष), विशाल पाखरे (अपक्ष), शफीक बुढान शेख (अपक्ष), शेख खाजा शेख कासीम किस्मतवाला (अपक्ष), सय्यद करीम उल हसन सय्यद खाजा (अपक्ष), सुरेश इंगळे (अपक्ष), सुवर्णा भोसले (अपक्ष), सिद्धार्थ साबळे (अपक्ष), हनीफ शाह इब्राहीम शाह (अपक्ष), हरिदास नागरे (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

पैठणमधून दत्तात्रय गोर्डे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), संदिपानराव भुमरे (शिवसेना), विजय गवळी (बहुजन समाज पार्टी), अर्जुन शंकर खंडागळे (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), असलम हबीब शेख (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक), ऍ़ड. जाधव त्रिंबक (स्वतंत्र भारत पक्ष), प्रल्हाद राठोड (ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन),  विजय चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), आडसूळ रावसाहेब (अपक्ष), खोंडे भरत(अपक्ष), धोंडीभाऊ पुजारी (अपक्ष), भागवत भूमरे (अपक्ष), विशाल खर्गे (अपक्ष), श्याम रुपेकर (अपक्ष), सुखदेव बन (अपक्ष) निवडणूक लढवणार आहेत.

गंगापूर येथून अच्छेलाल यादव (बहुजन समाज पार्टी), प्रशांत बंब (भारतीय जनता पार्टी), संतोष माने पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी),  अंकुश काळवणे (वंचित बहुजन आघाडी), काशीनाथ वेताळ (स्वतंत्र भारत पक्ष), प्रवीण रणयेवले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डे)), राहुल सोनुले (बहुजन मुक्ती पार्टी), भारत जाधव (अपक्ष), देविदास रतन कसबे (अपक्ष), नारायण पवार (अपक्ष), बाबासाहेब गायकवाड (अपक्ष), बाबासाहेब थोरात (अपक्ष), भारत फुलारे (अपक्ष), शेख गुलाम अली मोहम्मद हुसेन (अपक्ष) निवडणूक लढवणार आहेत.

वैजापूर विधानसभा क्षेत्रात अभय चिकटगावकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), बाबासाहेब पगारे (बहुजन समाज पार्टी), रमेश बोरनारे (शिवसेना), संतोष जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रमोद नांगरे (वंचित बहुजन आघाडी), सिताराम उगले (स्वतंत्र भारत पक्ष), ज्ञानेश्वर घोडके (प्रहर जनशक्ती पक्ष), अकील गफूर शेख (अपक्ष), अरविंद तुकाराम पवार (अपक्ष), अशोक बागूल (अपक्ष), कचरु पवार (अपक्ष), राजीव डोंगरे (अपक्ष), एल.एम.पवार (अपक्ष), माधवराव पैठणे(अपक्ष), विश्वास पाटील (अपक्ष), संतोष तागड (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.

 

All News