पुणे – टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना.

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना, पुण्यातल्या गहूंजे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट, 3 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0नं सरशी