सिल्लोड लवकरच भाजपा-शिवसेनेचा भगवा राज्यावर फडकेल – कमलेश कटारीया

 

सिल्लोड [] राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही तर लवकरच भाजपा-शिवसेनेचा भगवा राज्यावर फडकेल अशी    प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारीया यानी  दिली आहे.