सिल्लोड – दोन्ही पक्षाने समजूदार व जबाबदारपणे लवकर निर्णय घ्यावा. – कमलेश कटारिया

सिल्लोड [] दोन्ही पक्षाने समजूदार व जबाबदारपणे लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता व दुष्काळग्रस्त शेतकर्याचे प्रश्न मार्गी लावावी आहे. अशी    प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारीया यानी  दिली आहे.