तर मोठ्या संखेने आमदार निवडून आले असते. – शेख मुख्तार

सिल्लोड [] मागिल पंधरा वर्षा सत्ता उपभोगणार्या राष्ट्रवादीने चांगले काम केले असते तर त्याचे आज मोठ्या संखेने आमदार निवडून आले असते. प्रतिक्रिया एमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार यानी  दिली आहे.