सिल्लोड – भाजपा सेनेच जे काय ? ठरलं असेल ते लवकर ठरवा – शेख मुख्तार

सिल्लोड [] भाजपा सेनेच जे काय ? ठरलं असेल ते लवकर ठरवा व जनता, शेतकर्याचे प्रश्न मार्गी लावा अशी प्रतिक्रिया एमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार यानी  दिली आहे.