सांगोला – पंढरपूरला वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात, पाच वारकऱ्यांचा मृत्यू.

सांगोला [] पंढरपूरला वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मडोळीचे चार आणि हंगरगा गावच्या एका वारकऱ्याचा अंत झाला. सांगोल्याजवळ टेम्पोने समोरील वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.