मुंबई – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.

मुंबई [] मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माटुंग्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे . अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिर होत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त झाल्याची रेल्वची माहिती दिली आहे. मात्र गाड्या उशिराने धावत आहे.