मुंबई – फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय पक्षांची खबरदारी.

मुंबई [] फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय पक्षांची खबरदारी घेतली असून शिवसेनेचे  आमदारांचा मुक्काम रंगशारदा हॉटेलात आहे, आमदारांना भेटण्यासाठी आदित्य ठाकरे रंगशारदा हॉटेलात गेले आहे.  तर काँग्रेसही आपल्या आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.