वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा मिळणार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली [] अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालय मध्ये  अयोध्या खटल्या प्रकरणी चौथरा, सीता की रसोई यांचं अस्तित्व मान्य करण्यात आले असून  रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख राम मंदिर बाराव्या शतकातलं असल्याचे पुरातत्त्व विभागा चे म्हणणे,  वादग्रस्त जमिनीवर हिंदूंकडून पूजा सुरु होती असेही सर्वोच्च न्यायालयने  म्हटले आहे.