महाराष्ट्रातही लवकरच रामराज्य येईल असे वक्तव्य गिरीश महाजन

 

नाशिक  अयोध्या निकालाचा नाशकात आनंदोत्सव साजरा झाला असुन गिरीश महाजन यांनी काळारामाचे दर्शन घेतले. काळाराम मंदिरात जय श्री राम चा गजर करत एकमेकांना पेढे भरवत नाशिककरांनी आनंद व्यक्त केला.

निकाल सगळ्यांसाठीच चांगला असुन सुप्रीम न्यायालयाने निकालामध्ये संतुलन राखत सर्वधर्मीयांनी निकालाचे स्वागत केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही लवकरच रामराज्य येईल असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले.