‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर मुलाखत

मुंबई [] माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर पत्रकार व लेखक चंद्रशेखर कुलकर्णी व पुलंचे साहित्य (वेबसाईट) संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या वेब डेव्हलपर स्मिता मनोहर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित झाली.

 

All News