‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर मुलाखत भाग-२

मुंबई [] माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांची ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित झाला. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

 

 

All News