भोकरदन तालुक्यांतील आव्हाना येथे कोरोना बाधित आढळल्याने गावात एकाच खळबळ

भोकरदन [] तालुक्यातील आव्हाना मागील चार-पाच दिवसात आतापर्यंत चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले  असून त्यांच्या संपर्कात  असलेल्यांची संख्या खूपच मोठी असल्याचे चर्चा आहे भोकरदन तालुक्यातील आव्हाना या गावातील आढळलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण रुग्ण हे सिल्लोड येथील एचडीएफसी या बँकेत कार्यरत होते आणि याच बँकेतील इतर कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले होते व त्यांच्या संपर्कात आव्हाना येथील दोन रुग्ण आल्याने तेही पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्यांच्या घरातील पुन्हा दोन जण कोरणा पॉझिटिव्ह आढळले आहे गावात अचानकपणे कोरुना बाधित यांची संख्या वाढल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणे  कोरोना बाधित क्षेत्र प्रतिबंधित केले असून नागरिकाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शासन स्तरावर देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वाच अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी भाजपा युवा कार्यकर्ते मुकतार बागवान ग्रामसेवक श्री साळवे तलाठी अभय कुलकर्णी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते