सिल्लोड येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

सिल्लोड [ डॉ सचिन साबळे ]  संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत संताजी जगनाडे महाराज चौक येथे संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम यांनी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार, तिळवण तेली समाजाचे तालुकाध्यक्ष दादाराव पंडित, डॉ. मॅचिंद्र पाखरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, मोतीराम मिसाळ, संजय मुटकुटे, बापू चंदनसे, मानसिंग राजपूत, फहिम पठाण, मुकुंद चौधरी, अशोक खैरे, दत्ता एंडोले, गजानन काकडे, कचरू मिसाळ, कृष्णा वाघ, रामदास तायडे, संतोष वाघ, सीताराम मिसाळ, आनंद  सिरसाट, सुरेश चौधरी, गणेश शेलार, सतिष सिरसाट,  सांडू शेलार, विष्णू सोनवणे, मनोज चंदनसे, मुरलीधर हिरे, पंढरीनाथ काळे, बबन खैरे, बाळू काळे, अण्णा क्षीरसागर, दीपक गायके, योगेश एंडोले, गणेश चंदनसे, संजय मिसाळ, उत्तमराव टोम्पे, ज्ञानेश्वर टोम्पे, विनायक सोनवणे, गणेश बावस्कर, सुनील काकडे, मोहन चंदनसे, सागर चंदनसे आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

 

All News