दिल्ली येथील आरक्षण वर्गीकरण आंदोलनास गोरखे यांची भेट.

नवी दिल्ली [] मागील आठवडा भरापासून दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर मंतर येथे लोकनेते एमआरपीएसचे संस्थापक श्री मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचीत जाती अ, ब, क, ड वर्गीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास विश्वसाहित्य अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री अमित गोरखे यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत या आंदोलनास सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी श्री मंदाकृष्णा मादिगा यांची भेट घेऊन आरक्षण वर्गीकरणा संदर्भात सखोल चर्चा केली असून भविष्यात वर्गीकरणाच्या लढ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे श्री गोरखे यांनी सांगितले.

 

All News