महामोर्चात मोठ्या संखेने सहभागी व्हावे – अमित गोरखे

पुणे चिंचवड [ डॉ. सचिन साबळे ] महाराष्ट्रभर मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व पिंपरी-चिंचवड शहर कोअर कमिटीच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील आध्य क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या पुतळा परिसरात दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण ची सुरुवात आज करण्यात आली, हलगी व आसूड महामोर्चा चे नियोजन येत्या 18 मे रोजी करण्यात आले असून या कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी समाजातील नागरिकांनी आवर्जून उपोषणाला बसलेल्या ठिकाणी भेट द्यावी व मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले आहे.

 

 

All News