‘महाराष्ट्राची जडणघण’ विषयावर प्रा. हरी नरके यांची मुलाखत

सौजन्य – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राची जडणघण’ या विषयावर घेतलेल्या या मुलाखतीचा हा वृतांत.